ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादासह शेतीला पाणी देण्यावरून गुरुवारी रात्री कापूसखेड (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. कोयता, कु-हाड, तलवार आणि दगडांचा वापर करून झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा खून झाला. ...
प्रताप महाडिक।कडेगाव : युवक काँग्रेस च्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या राजकीय कारकीर्दीची इनिंग पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार, क ...
पूर्ववैमनस्यातून कापुसखेडमध्ये (ता. वाळवा) येथे सागर शिवाजी मरळे (वय ३०) या तरुणाचा कुऱ्हाडीने हल्ला करुन व दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी कापुसखेडतील दत्तनगरमध्ये ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध इस्लामपू ...
जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम आहे. अभियानांतर्गत प्रलंबित कामे एप्रिलअखेर पूर्ण करा, असे आदेश मृद, जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले. ...
सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या या घटना घडल्या. घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. अधीष्ठाता डॉ. पल्लव ...
महापालिकेच्या अग्निशमन दलाची जागा लाटण्यापासून लोकमंगल कंपनीच्या घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार ...
मिरज : मिरजेत संघर्ष समितीत जाणाºया राष्ट्र वादी नगरसेवकांना रोखण्यासाठी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हल्लाबोल’ यात्रेसाठी मिरजेत आलेले माजी उपमुख्यमंत्री ...