गेल्या अनेक वर्षांपासून चिखल, सांडपाण्याच्या सहवासात राहणाºया सांगलीच्या शामरावनगरमधील नागरिकांनी शनिवारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ...
सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर हे भाजपधार्जिणे असून, त्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका झाल्यास पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महापौर हारूण शिकलगार यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना च ...
सांगली : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची येत्या ४ व ५ जून रोजी सांगलीत होणारी बैठक कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता ही बैठक जूनच्या दुसऱ्या ...
सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार व सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हात झटकले आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी दोघांनीही महापालिकेवर टाकली असून महापालिकेनेच सुरक्षेची ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस , कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी द ...
विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी ...
इस्लामपुरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यातच सांडपाणी साठवण्यासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. ...
ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला ...