महापालिकेच्या ७० एमएलडी (लाख लिटर प्रतिदिन) प्रकल्पाच्या ७ जून रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ््यावरून सोमवारी महापालिकेतील बैठकीत महापौर हारुण शिकलगार व सुधार समितीचे निमंत्रक ...
सांगली : सांगली तील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिला त महावितरण कडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोज ...
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या निषेधार्थ किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. ...
देशाच्या सीमेचे रक्षण करतानाच देशांतर्गत तरुणांच्या अपघाती मृत्यूच्या घटना मानकरवाडी (ता. शिराळा) येथील एका लष्करी जवानाच्या जिवाला चटका लावून गेल्या. त्यामुळे हे वाढते अपघात टाळण्यासाठी त्याने येथील पाडळीवाडी फाट्यावर प्रत्येक वाहनांवर प्रबोधनपर स्ट ...
बिळूर : निगडी खुर्द (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या परिपक्व झालेल्या डाळिंब फळांचे आणि बागांचे गारपीट व वादळी वाºयाच्या तडाख्याने सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्या असून, जोरदार मार बसल्याने फळे खाण्यालायकच राहिली नाहीत. प्र ...
सांगली : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पुन्हा ढगांची दाटी व पावसाचा शिडकावा सांगलीकरांनी अनुभवला. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आगामी चार दिवस पावसाचे संकेत मिळत आहेत.दोन दिवसांपूर्वी सांगलीत मुसळधार पाऊस झाला होता. रविवारीही ढगां ...
सांगली : गेल्या पाच वर्षांत सरकारच्या मदतीविना काँग्रेसच्या नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. उलट भाजप सरकारने सांगलीबाबत दुजाभाव केला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस ताकदीने उतरणार असून, जनता पक्षाला साथ दे ...
सांगली : महावितरणच्या अजब कारभाराचा नमुना रविवारी सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका ग्राहकाला चक्क शून्य वीजबिल पाठविताना, मुदतीनंतर दहा रुपये दंडाची तरतूदही त्यात केल्यामुळे ग्राहकाला हे बिल भरायचे कसे?, असा प्रश्न पडला आहे. हरिपूर रोडवरील ...
सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ७ जून रोजी होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली असून, यावेळी निवडणुकीचे रणशिं ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पेठनाक्यावरील महाडिक गटाची मदत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना विसरणारे नेतेही कमी नाहीत. यावर पर्याय म्हणून पंचायत समितीचे विरोधी गटनेते र ...