बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही काही ठिकाणी शर्यतींचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडे येत असते. शर्यतीत जनावरांना अतोनात त्रास देण्यात येऊन त्यांच्यावर ...
तासगाव : तासगाव शहरात एकापेक्षा एक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, सत्ताधाऱ्यांकडून भ्रमनिरास होत असताना, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विरोधक राष्टÑवादीचे नगरसेवकही प्रभावहीन झाले आहेत. सर्वसाधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टÑवादीच्या नगरसेव ...
पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले. ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक ...
सांगलीसह परिसरातील सेतू कार्यालयातून रहिवासी, उत्पन्न, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट चालू होती. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून या गोष्टी उजेडात ...
दुसऱ्याच रुग्णाचा मृतदेह तुमच्याच रुग्णाचा आहे असे म्हणून सिव्हिलच्या प्रशासनाने मंगळवारी चांगलाच गोंधळ घातला. तो रुग्ण अजूनही जिवंत आहे. मात्र तोच मृत झाल्याचे प्रमाणपत्र सिव्हिल प्रशासनाने दिले. या गोंधळाचा रुग्णाच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन ...
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी खरसोळी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रामचंद्र संताजी कसबे (वय २०) व दादासाहेब आनंदा ओव्हाळ (२०) या दोन आरोपींना दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आल ...
भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. शंभरफुटी रस्त्यावर पाकीजा मस्मिदसमोर सोमवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर ...
सांगली : महापालिकेत विकास कामांसाठी निधीची कमतरता निर्माण झाल्याने आयुक्तांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांचे आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत. यामुळे आता दोन लाखांपर्यंतची कामेही आयुक्तांच्या परवानगीशिवाय मंजूर करता येणार नाहीत.महापालिकेत गेल्या अनेक महिन ...
संख : दरीबडची (ता. जत) येथे २०१६ मध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले होते. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ असे आमिष दाखवून तीन हजार तिकिटे खपविण्यात आली होती. ग्राहकांना बंपर बक्षिसे तर दिलीच नाहीत. तसेच सोडतीनंतर फॅन, फिल्टर, इस्त्री, मिक्सर, रोटीमेकर, थर्मास ...