अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद संपविण्यासाठी आ. जयंत पाटील यांचे विरोधक एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. यासाठी भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कंबर कसली ...
सांगली महापालिकेच्या ड्रेनेज ठेकेदार एसएमसी कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद ठेवल्याबद्दल बुधवारी महासभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. ठेकेदार काम करण्यास तयार नसेल तर, ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी झाली. अखेर ठेकेदाराला काम सुरू ...
सांगली महापालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. आतापर्यंतचे हे १४ वे आंदोलन आहे. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा न पुरविल्यास महापालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इश ...
राजकीय पक्षांच्या बैठका, सभांनी वातावरण ढवळून निघालेल्या सांगली महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणुक सोमवारी राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली. एकूण २० प्रभागातील ७८ नगरसेवकांसाठी येत्या १ आॅगस्टरोजी मतदान होणार आहे. तर ३ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. आयो ...
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील विजय श्रीपती धस यांच्या घरी चोरी झाली असून, सुमारे चाळीस तोळे सोने व ५० हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केली आहे. चोरट्याने धस यांच्या घरात असलेले कपाट पेटवून देत किमती साड्या, कपड्यांचे मोठे नुकसानही केले. याप्रकरण ...
ऐतवडे बुद्रुक : लोकांना कायम गुंगीत ठेवून, कायम आपल्याच हाती सत्ता ठेवण्याची हिटलरची पद्धत नरेंद्र मोदी भारतात वापरत आहेत. परंतु सध्या लोकजागृती होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात समविचारी पक्ष एकत्र येऊन देशातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सत्ता ...
कुपवाड : महापालिकेची यंदाची निवडणूक का जाहीर होत नाही, हे समजेनासे झाले आहे. तेरा आॅगस्टला महापालिकेचा नवा महापौर निवडावा लागणार आहे. तरीही ही निवडणूक जाहीर होत नाही. जनमानसात फार पाठिंबा मिळत नसल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा भाजपचा डाव आहे, अशी ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती. वाढलेली लोकवस्ती व गर्दीमुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कारागृह स्थलांतराचा प्रश्न अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. सुरक्षेचा भार प ...
अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी रखेलीच्या मुलीचा पोटात लाथ घालून खून करण्यात आला. पूर्वा संदीप काकडे (वय ५ वर्षे, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) असे या मृत मुलीचे नाव आहे ...