केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे द्वितीय वर्षश्राद्ध कॉँग्रेसने शनिवारी घातले. यावेळी जोरदार निदर्शने करीत शासनाचा निषेध त्यांनी केला. ...
तासगाव येथील शासकीय प्रसुती केंद्राच्या निष्काळजीपणामुळे ३१ डिसेंबर २00९ रोजी झालेल्या अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या एका लढ्यास ९ वर्षानंतर न्याय मिळाला. मानवाधिकार आयोगाने गतवर्षी यासंदर्भात दिलेल्या निकालाप्रमाणे राज्य शासनाने मिरज वैद्यकी ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्याविरुद्ध शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको ...
सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह ...