लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीमध्ये महापालिका आघाडीचे घोडे अखेर तडजोडीत न्हाले...काँग्रेसला ४०, राष्ट्रवादीला २९ जागा : - Marathi News | In Sangli, the municipal alliance's boys finally compromised ... Congress 40, NCP 29 seats: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये महापालिका आघाडीचे घोडे अखेर तडजोडीत न्हाले...काँग्रेसला ४०, राष्ट्रवादीला २९ जागा :

महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे घोडे गंगेत न्हाले असले तरी, मिरजेतील प्रभाग ५ व सांगलीवाडी या दोन प्रभागातील ५ जागांवर आता दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार ...

जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी - Marathi News | Nishikant Patil exhausted the FRP from Jayantrao's factory: Rs 100 crore loan to sugarcane growers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी

वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. ...

‘वसंतदादा’च्या व्यवहाराने संशयकल्लोळ जिल्हा बँक : लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की - Marathi News | Suspicious district bank with the transaction of 'Vasantdada': It is worth mentioning of the auditors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘वसंतदादा’च्या व्यवहाराने संशयकल्लोळ जिल्हा बँक : लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की

वसंतदादा कारखान्याच्या भाडेकरारानंतर झालेल्या ३० कोटीच्या व्यवहाराबद्दल आता संचालकांमध्येच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की व्यवहाराचे पाऊल, याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. ...

तासगावात मुदत संपली, तरी स्वच्छता ठेका कायम ठेकेदारीला अभय - Marathi News | Even if the deadline ends, the cleanliness contract remains inaccessible to the permanent contractor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात मुदत संपली, तरी स्वच्छता ठेका कायम ठेकेदारीला अभय

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहरातील स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत ३० जूनला संपुष्टात आली आहे. तरीदेखील सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदारीला अभय देण्यात आले आहे. कोणतीही मुदतवाढ न देताच शहरात स्वच्छतेचा ठेका रामभरोसे सुरू आहे. स्वच्छतेअभावी शहरात रोगराईने थैमान ...

सांगली महापालिका :भर पावसात अर्ज भरण्यास उत्साह, महापौर शिकलगार यांना उमेदवारी, नाईक यांचा पत्ता कापला - Marathi News | Sangli municipality: Mayor Shikhlagar's candidature, Naik's address cut off | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका :भर पावसात अर्ज भरण्यास उत्साह, महापौर शिकलगार यांना उमेदवारी, नाईक यांचा पत्ता कापला

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ झाला. भर पावसातही इच्छूकांनी मोठा उत्साह दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहाही कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून काँग्रेसकडून ४१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ ...

थायलंडमधील बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पथक, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांची तांत्रिक मदत - Marathi News | Kirloskar Company's team in Prudasak Kulkarni's technical help in rescue operations in Thailand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :थायलंडमधील बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पथक, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांची तांत्रिक मदत

थायलंड येथे जंगलात गुहेतील पुरात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात मंगळवारी यश आले. ...

क्षारपड सुधारणेसाठी सांगली जिल्ह्यात ११९ कोटी मंजूर : संजयकाका पाटील - Marathi News | Sanjayakaka Patil sanctioned 119 crores for Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :क्षारपड सुधारणेसाठी सांगली जिल्ह्यात ११९ कोटी मंजूर : संजयकाका पाटील

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सागंली जिल्ह्यातील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमासाठी ११९ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ३ वर्षांच्या कालावधीत वापरला जाणार असून यातील ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार ...

सांगलीत रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे - Marathi News | The Sangli rickshaw driver will fight with the student | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षातच अश्लिल चाळे केले. सांगलीत सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक उदय बाळासाहेब शिंदे (रा. सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात ग ...

सांगली : संखमध्ये तरुणीचा गळा आवळून खून, बलात्काराचा संशय - Marathi News | Sangli: The woman's assault on the throat in the number, murder of rape | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : संखमध्ये तरुणीचा गळा आवळून खून, बलात्काराचा संशय

संख (ता. जत) येथील सविता संताराम सोनवणे (वय १८) हिच्या गूढरित्या बेपत्ता होण्याचे गूढ मंगळवारी सकाळी उकलले. ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय ...