सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठे ...
सांगली महापालिकेसाठी अर्ज माघारीसाठी शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धार मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. आसद, ता. कडेगांव येथे दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन आदोंलन करण्यात आले. ...
सांगली : बागणी (ता. वाळवा) येथे दुधगाव रस्त्यावरील शिकलगार शेतवस्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी छापा टाकून घातक शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये ११ तलवारी व सात कुकरींचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्र ...
सांगली : महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी डावलल्यानंतर बंडखोरी केलेल्या नाराजांचे मन परिवर्तन करण्यासाठी सोमवारी सर्व राजकीय पक्षांच्या मातब्बर नेत्यांची धावाधाव सुरू होती. थेट घरात जाऊन काही नेत्यांनी नाराजांची भेट घेतली, तर काहींशी दूरध्वनीवरून ...
सांगली : वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात पाचव्यादिवशी अतिवृष्टी होऊन चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाचे चार दरवाजे दोन मीटरने उंचलले असून, ११ हजार ९३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे दुपारी तीनपासून वारणा नदीचे पाणी प ...