< p >कोकरुड : एकेकाळी शिराळा तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेल्या आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांची जागा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून, राजू शेट्टी यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मानसिंगराव ना ...
< p >अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी ताल ...
सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाह ...
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सां ...
येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या ...
< p >-श्रीनिवास नागेमहापालिका निवडणुकीचे चारच दिवस हातात राहिल्यानं ‘वाटपा’चं नियोजन चाललेलं, त्यात गुरुपौर्णिमेचा मुहूर्त. त्यामुळं तमाम गुरुमंडळींच्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी उसळलेली. यात इस्लामपूरकर साहेब आणि चंद्रकांतदादा आघाडीवर. कारण दोघांनी ...
सांगली : राज्यातील भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असून संघाचा सर्वच आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? त्यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. सरकारने अंत पाहू नये. वेळकाढूपणा केल्याब ...
जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळातील राजकारणाचा परिणाम अधिकारी नियुक्तीवरही होऊ लागला आहे. वर्षभरात व्यवस्थापकीय संचालक शीतल चोथे, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण या दोन अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला. नव्या ...
सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्'ात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याच ...