तासगाव येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील ...
जिल्हा वार्षिक योजनेतून विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करूनही अनेक विभागांकडून तो दिलेल्या मुदतीत खर्च होत नाही. यापुढे निधी खर्च न करणाऱ्या विभागाची माहिती संबंधित विभागाच्या मंत्र्यांना ...
एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची ...
गेल्या ६० वर्षात पेरणीला सुद्धा पाऊस आला नाही, असं यंदा घडलंय. शेतात पीक न्हाई, प्यायला पाणी न्हाई, हाताला काम न्हाई, जनावरांना चारा न्हाई, अनेकांनी जगण्यासाठी ...
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे ... ...
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, निंबवडे,मुढेवाडी या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. ...
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर हे गेले १५ दिवस वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून प्रशासन, नागरिक, नगरसेवकांची कामे अडली आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोप ...