लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली : एजंट परदेशात पळून जाण्याच्या तयारीत; हज यात्रेकरु हवालदिल - Marathi News | Sangli: Agent ready to flee abroad; Haj pilgrims havildar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : एजंट परदेशात पळून जाण्याच्या तयारीत; हज यात्रेकरु हवालदिल

हज यात्रेकरूंच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी एजंट हा यात्रेकरुंची रक्कम परत देण्याची बतावणी करीत परदेशात पलायनाच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हवालदिल यात्रेकरूंनी त्या एजंटाचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे ...

सांगली : पोखर्णीत बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, दोन दगावल्या : कोकरु गायब - Marathi News | Pokarni attacked leopard goats, two criminals: The lamb disappeared | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : पोखर्णीत बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, दोन दगावल्या : कोकरु गायब

पोखर्णी (ता. वाळवा) येथील क्रशर रोडजवळील शामराव महादेव पाटील यांच्या वस्तीवरील शेळ्यांवर बिबट्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यात दोन शेळ्या दगावल्या, तर एक कोकरु गायब आहे. या घटनेमुळे पोखर्णी व परिसरातील ग्रामस्थांतून घबराटी ...

सांगली : गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन  - Marathi News | Sangli: The invention of Talaasura in Guruvandana, organized by HHIDHAM | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन 

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दि ...

समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर - Marathi News | Moderate organizations should come together: Medha Patkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा. ...

‘आशां’नी घडविले माणुसकीचे दर्शन - Marathi News | 'Asha' created human philosophy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आशां’नी घडविले माणुसकीचे दर्शन

प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : आशा स्वयंसेविका म्हणून काम करीत असताना, समाजाला आरोग्यसेवा देणाऱ्या महिला सामाजिक जाणिवेचाही विचार करतात. परंतु याच ‘आशा’ आपल्या ग्रुपमधील कोणाला किंवा कोणाच्या कुटुंबियांना दुखले-खुपल्याचे कळाले तर, त्यां ...

मडगाव स्फोट, पानसरे हत्या अन् आता नालासोपारा स्फोटकांचेही 'सांगली कनेक्शन' - Marathi News | Madgaon blast, pansare kill, and now Nalasopara explosives 'Sangli connection' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मडगाव स्फोट, पानसरे हत्या अन् आता नालासोपारा स्फोटकांचेही 'सांगली कनेक्शन'

गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या आणि दोन दिवसापूर्वी मुंबईतील नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा, या तिन्ही वेगवेगळ्या घटनांचे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे ...

घोटाळ्यांच्या वसुलीचे भाजपसमोर आव्हान हा पैसा कोणाचा? सांगली महापालिका लेखापरीक्षणाचे त्रांगडे - Marathi News | Who is the money to challenge the scam? Sangli municipal audit report | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घोटाळ्यांच्या वसुलीचे भाजपसमोर आव्हान हा पैसा कोणाचा? सांगली महापालिका लेखापरीक्षणाचे त्रांगडे

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील आजवरचे घोटाळे बाहेर काढण्याची भीष्मप्रतिज्ञा भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, लेखापरीक्षणात सिद्ध झालेल्या घोटाळ्यांमधील ...

बांबवडेत स्वातंत्र्य दिनी कुस्ती मैदान पाच लाखांची पहिले बक्षीस : ६९ वर्षांची परंपरा - Marathi News |  First Lifetime Achievement of Rs five lakh: 59 year old tradition of freedom of Bambayad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बांबवडेत स्वातंत्र्य दिनी कुस्ती मैदान पाच लाखांची पहिले बक्षीस : ६९ वर्षांची परंपरा

बांबवडे (ता. पलूस) येथे १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लाल मातीतील कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानात लाखो रुपयांची बक्षिसे जदली जाणार असून, पाच लाख रुपये इनामाची पहिली कुस्ती होणार आहे. ...

मिरजेतील निकाल फिक्सिंगच्या प्रचारामुळे खळबळ : सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्याविरुध्द गुन्हा - Marathi News | Criminalization due to rumors of rumors of rumors: Crime against rumors about social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील निकाल फिक्सिंगच्या प्रचारामुळे खळबळ : सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्याविरुध्द गुन्हा

महापालिका निवडणूक निकालापूर्वीच मिरजेतील प्रभाग चारमधील उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी फिक्स झाल्याच्या सोशल मीडियावरील अफवेमुळे मिरजेत दोन दिवस खळबळ उडाली. उमेदवार व चिन्हांच्या यादीत फेरफार करून निकाल फिक्स ...