पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या नुकसानीस कंटाळून विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय मंगळवार, दि. २१ पासून आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय यंत्रमागधारकांनी बैठकीत घेतला असल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण ...
केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. ...
केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून ...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केल्यानंतर भाजपने महापालिकेत पदाधिकारी निवडताना सोशल इंजिनिअरिंंगवर भर दिला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेत जातीय समीकरणेही जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. ...
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील सालपा व आदर्की स्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे रात्री धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांशी संपर्क ठेवून आहेत. खा. शेट्टी यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याचा ...
महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे चाळीस जणांचे एक पथक मंगळवारी २१ आॅगस्ट रोजी केरळला रवाना होत आहे. ...
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली. ...
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आज ...