घरातील वीज पुरवठा सुरु करण्यावरुन महावितरणच्या सांगलीतील खणभाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रविणकुमार शहा (वय २२, रा. किसान चौक, सांगलीवाडी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ...
सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रभाग पंधरामधील चार नगरसेवकांनी दीड लाख रुपये किमतीची औषधे सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. ...
तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.सोमवारी शेवटचा ड् ...
सांगली : सातत्याने प्रयत्न करूनही सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) याने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. सोमवारी भरदिवसा त्याचा ह ...
सांगली : टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांच्या थकीत बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज तोडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सोमवारी रस्त्यावर येत सांगलीत सोमवारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि उपनगरांतील पानपट्टी चालकांनी आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी अनोखा फंडा अवलंबला आहे. पानामधून नशा येणारी पावडर घालून त्याची विक्री खुलेआम सुरु आहे. गुटख्यापेक्षाही यातून नशा अधिक येत असल्याने य ...
सांगली : पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, फटाक्यांची आतषबाजी, तसेच नाशिक व धनगरी ढोलांच्या निनादात सोमवारी महापालिकेतील भाजप पर्वाला सुरूवात झाली. महापौर, उपमहापौर व गटनेत्यांनी मिरवणुकीने जाऊन महापालिकेच्या कारभाराची सूत्रे घेतली. महापालिकेच्या इतिहासात पह ...
सांगली : मुंबई-गोवा महामार्गाची लाज वाटते, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना येथील नागरिक जागृती मंचने सांगलीतील महामार्ग सफरीचे निमंत्रण दिले आहे. त्या महामार्गाची लाज वाटते, तर सांगलीतील महामार्गांचा अभिमान वाटतो ...
महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले ...
राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर ...