शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, उच्च प्रतीच्या मालास हमीभावाने दर दिला, तर कमी दर्जाच्या शेतमालास कोणता दर द्यावयाचा, याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिले नसल्याने शेतकऱ्यांसह ...
: राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी ...
विकास शहा ।लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळकर आणि नाग हे नाते वेगळेच आहे. याची प्रचिती अनेकवेळा आली आहे. नागाबाबत फक्त नागपंचमीपुरते प्रेम नसून ते कायम आहे, हे अनेक घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाचे प्राण येथील यु ...
सांगली : भूलथापा मारून कोल्हापूरकरांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ठकसेन प्रकाश पाटीलने सांगली जिल्ह्यातही फसवणुकीचे जाळे टाकल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. सोलापूरला उपविभागीय अधिकारी असल्याची बतावणी करून त्याने ओझर्डे (ता. वाळवा) येथील सचिन श ...
सांगली : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जिल्ह्यांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदलीसाठी बोगस माहिती दिल्याने आणि कागदपत्रांतील त्रुटीप्रकरणी २२१ शिक्षकांना नोटिसा बजावण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी केली. शिक्षकांच्या बदल्यांतील हरकतींवर गुर ...
घरातील वीज पुरवठा सुरु करण्यावरुन महावितरणच्या सांगलीतील खणभाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रविणकुमार शहा (वय २२, रा. किसान चौक, सांगलीवाडी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ...
सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रभाग पंधरामधील चार नगरसेवकांनी दीड लाख रुपये किमतीची औषधे सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. ...
तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.सोमवारी शेवटचा ड् ...
सांगली : सातत्याने प्रयत्न करूनही सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) याने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. सोमवारी भरदिवसा त्याचा ह ...