केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वाटेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षअशोक चव्हा ...
बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये राज्यभरात चलनात आणल्याची धक्कादायक माहिती सांगली शहर पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली. ...
वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठावरील वाळूची तस्करी गेल्या वर्षभरापासून थंडावली आहे. आता आर्थिक स्रोत कमी पडू लागल्याने तांबवे परिसरात व्यसनमुक्तीवर भाषणे ठोकणाºयाने स्वत:च्या केळीच्या बागेत चक्क गांजाची लागवड ...
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पहिल्यांदाच तासगाव पालिकेत पावणेदोन वर्षांपूर्वी कमळ फुलले. केंद्रापासून पालिकेपर्यंत सत्तेत असल्याने शहरात अच्छे दिन येतील, भाजपचा एकछत्री अंमल असल्याने शहराचा ...
ती अवघ्या सात वर्षाची. इंग्रजी शाळेत शिकणारी. खेळायचे-बागडायचे तिचे हे दिवस. पण या वयातच तिच्यावर हृदयशस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. ...
मिरज : खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे रवींद्र अशोक बुरजे (वय ३३, रा. डोणगे गल्ली, मिरज) हा तरुण घरातून बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दहा खासगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करून, सातजणांना अटक केली आहे.मार्केट परिसरात प्लास्टिक साहित्य विक्रीचा ...
सांगली-पेठ व सांगली-कोल्हापूर रस्त्यांच्या दुरवस्थेवरून गुरुवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जनतेची अडचण ओळखून जर ...
अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित ...
विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे. ...