अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश ...
सांगली शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले. ...
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात चारशे कोटींवर झालेली विकासकामे पाहता, २०१९ च्या विधानसभेची दहीहंडी आमदार शिवाजीराव नाईकच फोडणार, असा विश्वास यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक यांनी व्यक्त केला.मानखुर्द (मुंबई) येथे संघर्ष प्रतिष्ठान व शिव ...
कसबे डिग्रज : गेली पस्तीस वर्षे शेतकरी चळवळीत काम केले आहे. तरूंगवास झाला, कितीतरी वेळा रस्त्यावर उतरलो, मारहाणही झाली, रक्त सांडले. पदयात्रेत पायांना फोड आले, पण मी त्याची छायाचित्रे काढून निवडणुकीत सहानुभूती मिळविली नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच ...
सांगली : जिल्हा परिषदेकडील काही ठेकेदार अतिशय कमी दराने निविदा दाखल करतात. त्यातून निकृट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांना चोवीस महिन्यांनी देण्यात येणारी अनामत रक्कम कामांची स्थिती तपासल्याशिवाय देऊ नका, असे आद ...
तासगाव : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडूनही याच महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नितीन बानुगडे पाटील यांची वर्णी लावली होती. त्यामुळे आता भाजपकडून, शासन स्तरावर पहिल ...
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील कडेगाव शहर व चिंचणी येथे तीन आॅनलाईन लॉटरी सेंटरवर छापे टाकून ११ जणांना अटक करण्यात आली. या छाप्यात दोन लाखांचा माल जप्त केला आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने ...