जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला. ...
मिरज : येथील बुधवार पेठेतील गणेश मिरवणुकीत फटाके फोडून नाचल्याच्या व वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून भाजप चे माजी नगरसेवक महादेव कुरणे व राष्टवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांच्या गटात गुरुवारी तुफान मारामारी झाली. चाकूहल्ला व दगडफेकीमुळे काही काळ त ...
युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. ...
युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. ...
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील मुस्लिम युवक साहिल खुदबुद्दीन मुलाणी व शहारुख इब्राहीम मुलाणी यांनी घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे. ...
एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच् ...
विधानसभेसाठी शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यातीलच नेत्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ...
मिरजेतील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीस महापौर व आयुक्त उशिरा आल्याच्या कारणावरून काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने बैठक रद्द करण्यात आली. ...
कुंडल (ता. पलूस) या गावाने गेली १५ वर्षे ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा जोपासली आहे. नुकतेच या उपक्रमाची दखल घेत तासगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्याहस्ते ...