माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत ...
खलाटी (ता. जत) येथील खंडू सिद्धू नाईक (वय २६) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खलाटीतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या व्हरांड्यात शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. ...
येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शुक्रवारी सांगली-मिरजेतील सर्वच रुग्णालयांची झडती घेण्याचे काम सुरू केले. त्याअंतर्गत सांगलीच्या हनुमाननगरमधील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील अॅपेक्स हॉस्पिटल ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ...
सांगली येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटमधील बेकायदा गर्भपात आणि भ्रूणांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी शुक्रवारी कोल्हापूरात छापे टाकले. ...
जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य नदीत फेकू नये, या डॉल्फिन नेचर ग्रुप या संस्थेने केलेल्या आवाहनास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या, सातव्या आणि नवव्यादिवशी विसर्जनावेळी १३ टन निर्माल्य संकलन झाले. या निर्माल्यापासून आमराई व महावीर उद्य ...
गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवास्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबा ...