आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला. ...
समाजाच्या कोणत्याही प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून आल्याने आम्ही मराठा समाज म्हणून स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे संयोजक सुरेशदादा पाटील यांनी ...
शिक्षकांनी पुस्तकातील धडे देण्याबरोबरच, वैभवशाली राष्ट्र घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले ...
जत येथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...
माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून दुष्काळी, ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या, गरीब रुग्णाला रूग्णालय जीवनदायी मंदिर वाटले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभा ...
अनंत चतुर्थीच्या दिवशी ड्राय डे असताना दारूची विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख ३० हजार ४४५ रुपयांची विदेशी दारू जप्त केली. तसेच हॉटेल मालक व कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सांगली येथील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा (ता. खानापूर) येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अभिजित पोपटराव महाडिक (वय ३०, रा. शाहूनगर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ...
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत ...