आटपाडी : खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी तब्बल तीनवेळा मारामारी झाली. पोलिसांनी दोनवेळा लाठीचार्ज करून जमाव पांगवला. दोन्ही गटातील ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे. ...
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...
मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले. शहराच्या गावठाणासहीत विस्तारीत भाग तसेच गुंठेवारीत दलदल निर्माण झाली होती. अनेकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वहात होते. ...
तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता. ...
असंघटित कामगार कल्याण मंडळअंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करून तात्काळ मंडळाचे कामकाज सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा ...
मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या समारोपावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत अस्सल पंजाबी व महाराष्ट्रीयन नृत्य अदाकारी सादर करीत पोलीस दल, गणेशभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली. सर्वांनी ...
पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या ...
सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते. ...
वाळवा तालुक्यात कामेरी व कासेगाव येथे स्वाइन फ्लूने दोघांचा, तर एकाचा स्वाईन फ्लूसदृश तापाने मृत्यू झाल्याने दोन्ही गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...