सांगली : निसर्गापासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला निसर्गाशी एकरूप करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या मनमोहक फुलांच्या दुनियेत घेऊन जाणाºया गुलाब पुष्प प्रदर्शनास रविवारी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन पाहण्यास ...
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संगीत महोत ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकरी नेते शरद जोशी, खासदार राजू शेट्टी यांच्या काळ्या मातीतील तालमीत तयार झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता कोल्हापूरचे भाजपमधील वस्ताद महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लाल मातीच्या ताल ...
दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाजातर्फे आयोजित पुष्पप्रदर्शनास शनिवारपासून सांगलीत सुरुवात झाली. संजय घोडावत ग्रुपच्या गुलाबाने यंदाचा किंग आॅफ द शो आणि क्विन आॅफ द शो हे दोन्ही मानाचे किताब पटकावले. ...
सांगली येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागाची शक्यता असल्याच्या कारणावरून रविवारी अटक करण्यात आलेल्या डॉ. अविजित पोपटराव महाडिक याच्या विटा येथील महाडिक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना ...
मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाºया सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ...
येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात केल्यानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष कोल्हापूर जिल्ह्यात सापडले आहेत. ...
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...