सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कान कापून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही ...
खलाटी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजूर खंडू सिध्दू नाईक (वय ३०) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जत पोलिसांना शनिवारी यश आले. याप्रकरणी रावसाहेब तुकाराम शिंदे (४५, खलाटी) यास अटक केली. खंडू दारूच्या नशेत नेहमी तंबाखू मागत असे. ...
पलूस येथील आदिती लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वेश्या अड्डा स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाने शनिवारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे. ...
तथाकथित गोरक्षकांनी गोहत्येचा कांगावा करीत धार्मिक संघर्षाचे बीज पेरण्याचा कार्यक्रम हाती घेतला असतानाच, एका मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या देशी गाईचे हिंदू पद्धतीने डोहाळे जेवण घालून भेदाच्या भिंतींना भगदाड ...
कडेगाव : शेतकºयांना फसवायला जाल, तर भाजप नावाचे तण शिल्लक ठेवणार नाही. राज्यातील शेतकरी कमळाला योग्य ते औषध मारतील. कुठल्यावेळी कोणते औषध फवारायचे, याची आम्हाला जाण आहे. यामुळे कमळाचे समूळ उच्चाटन होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू ...
सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला शाळेचा संस्थापक व मुख्य संशयित अरविंद पवार याने रविवारी पोट व छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासक ...
आशुतोष कस्तुरेकुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रतिवर्षाप्रमाणे कुस्तीशौकिनांचा अमाप उत्साह असताना, प्रमुख लढती निकाली होत नसल्याने अखेर संयोजकांना हस्तक्षेप करावा लागला. तासाभराच्या खडाखडीनंतर हिंदकेसरी मौसम खत्री ...
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक संजय बुवागिरी गोसावी (वय ५५) यांचा रविवारी सायंकाळी आमराई क्लबमध्ये स्टीमबाथ घेत असताना मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ही बाब अजून स्पष्ट झाली नाही.संजय गोसावी हे मू ...
अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेली तीन वर्षे चोख ताळेबंद सादर करून फायद्यात राज्यात अव्वल आलेल्या सांगली जिल्हा बॅँकेला अनुत्पादित भ्रष्ट राजकारणाची कीड लागली आहे. चांगल्या धोरणांची, निखळ राजकारणाची मालमत्ता जमा बाजूवरून गायब झाली असून, ...