सांगली : खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी दरिकांत कांबळे (वय ३५, रा. दडगे प्लॉट, आयटीआय-जवळ, संजयनगर, सांगली) याचा पाठलाग करून कुकरीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकी ...
जत/बिळूर : नात्यातील तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून खिलारवाडी (ता. जत) येथे जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून व डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. सुप्रिया सूर्याबा लोखंडे (वय १८) असे मृत तरुणी ...
गुरुकुल संगीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संगीत मैफलीने पं. हरीप्रसाद चौरासिया यांच्यावर मोहिनी घातली. तासभर रंगलेल्या या मैफलीनंतर चौरासिया यांनी लहान मुलांच्या बहारदार शास्त्रीय गायनाची प्रशंसा करीत त्यांना उज्ज्वल भविष्याकरीता ...
कुरळप : कुरळप (ता. शिराळा) येथील मिनाई आश्रमशाळेतील सुविधांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणाºया समाजकल्याणसह विविध विभागांच्या संबंधित अधिकाºयांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. शाळेतील शेरे बुकात ...
सांगली : रसिकांची इतकी मोठी गर्दी आणि त्यातून मिळणाऱ्या शुभेच्छा, प्रेम हे सारेच अलौकिक आहे. सांगलीकरांनी माझ्यावर प्रेम करीत केलेला माझा हा सन्मान मी कधीच विसरू शकणार नाही, असे उद्गार जगविख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी मंगळवारी गुरुक ...
सांगली : भाजपच्या जिल्हा परिषदेतील बारा सदस्यांनी पदाधिकारी बदलासाठी बंड करून नेत्यांमधील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दाखवून दिले आहे. बंडाची दखल न घेतल्यास राजकीय भूकंप करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला असून, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श ...
गेल्या तीस वर्षांपासून बदली कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना कायम करा, अन्यथा महापालिकेसमोर आत्महत्या करू, असा इशारा या कर्मचाºयांनी सत्ताधारी पदाधिकाºयांना दिला. ...
करगणी : गदिमांच्या जन्मभूमीत जन्मशताब्दी वर्षातच सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे परिपूर्ण स्मारक पूर्णत्वाकडे नेणार असून, आटपाडीत नाट्यगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले. ते शेटफळेतील गदिमा पारावरील साहित्य मेळाव्यात बोलत होते.शे ...
सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षातच स्मारक परिसराची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कर्मचाºयांना महापालिकेकडून गेल्या सात महिन्यांपासून पगारच दिला गेलेला नाही. काम करा, वेतनाचे नंतर पाहू, या आश्वासनावर बोळवण करून प्रशासनाच ...