वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व ऐतवडे बुद्रूक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेखरवाडीत ग्रामपंचायत व दत्त मंदिर फोडले, तर ऐतवडे बुद्रूकमध्ये खासगी रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाला. ...
सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळ ...
विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे. यामधील कॉल डिटेल्स व चॅटिंगची चौकशी केली जाण ...
विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठ ...
सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे ...
सांगली : जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या बारा सदस्यांनी बंड केल्यामुळे पक्षातील नेते खडबडून जागे झाले आहेत. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी सदस्यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहोचविली ...
सांगली : खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी दरिकांत कांबळे (वय ३५, रा. दडगे प्लॉट, आयटीआय-जवळ, संजयनगर, सांगली) याचा पाठलाग करून कुकरीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकी ...
जत/बिळूर : नात्यातील तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून खिलारवाडी (ता. जत) येथे जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून व डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. सुप्रिया सूर्याबा लोखंडे (वय १८) असे मृत तरुणी ...
गुरुकुल संगीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संगीत मैफलीने पं. हरीप्रसाद चौरासिया यांच्यावर मोहिनी घातली. तासभर रंगलेल्या या मैफलीनंतर चौरासिया यांनी लहान मुलांच्या बहारदार शास्त्रीय गायनाची प्रशंसा करीत त्यांना उज्ज्वल भविष्याकरीता ...
कुरळप : कुरळप (ता. शिराळा) येथील मिनाई आश्रमशाळेतील सुविधांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणाºया समाजकल्याणसह विविध विभागांच्या संबंधित अधिकाºयांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. शाळेतील शेरे बुकात ...