शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र शासनाने ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातून तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले असले तरी, जिल्ह्यातील प्रमुख शासकीय विभागांना याचा गंधही नसल्याचे चित्र आहे. अद्ययावत माहितीच्या अभावामुळे सांगली पोलिसांच्या अधिकृत सं ...
गेल्या तीन महिन्यांपासून ज्या यादीची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली होती, ती दहावी कर्जमाफीची यादी शनिवारी प्राप्त झाली. सांगली जिल्हा बँकेच्या ३ हजार २३० शेतकºयांचा यात समावेश असून ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार ...
एसटीचे (गरिबांची लाल परी) खासगीकरण करुन ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी एसटीबद्दल प्रेम असणाऱ्या काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘एसटी वाचवा’ हा व्हॉटस् -अॅप ग्रुप तयार केला असून, ग्रुपचे अडीचशे ...
आधुनिकतेच्या चाकावर धावणाऱ्या रिक्षा घंटागाड्यांचा प्रस्ताव आता तंटागाड्या बनून महापालिकेत धावत सुटला आहे. ज्या वित्त आयोगाच्या शिर्षकातून हा प्रस्ताव आला आहे, त्यात १ कोटी ४७ लाख शिल्लक असताना, या नव्या घंटागाड्या खरेदीसाठी ...
गुंड सनी कांबळे याच्या खुनानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभाग आक्रमक झाल्याचे शनिवारी दिसून आले. शहरातील महाविद्यालय परिसरात ग्रुप करुन थांबून हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोर तरुणांची एलसीबीच्या पथकाने चांगलीच धुलाई केली. ...
सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काम सुरू ठेवा, वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगून परत पाठविले आहे, तर खासदार संजयकाका पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री ...
वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व ऐतवडे बुद्रूक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेखरवाडीत ग्रामपंचायत व दत्त मंदिर फोडले, तर ऐतवडे बुद्रूकमध्ये खासगी रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाला. ...
सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळ ...