सरकारने मराठा तरुणांसाठी सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्जप्रकरणे बँकांकडून अडवली जात असल्याच्या कारणावरून बँक अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी धारेवर धरले. ...
मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज, बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या ...
सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सुमारे दीडशे बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनमालकांना नोटिसा बजावल्या असून, दररोज पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...
सांगली महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले. ...
रिक्षा घंटागाडी खरेदी, उद्यानाच्या कामासाठी ठेका आदीसह अनेक विषयांवरून सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली. वादग्रस्त रिक्षा घंटागाडी ई-निविदा पद्धतीने खरेदी करण्यास विरोधी कॉँग्रेस, राष्ट्रवादीने भाग पाडले; तर उद्यानाच्या कामासाठी मानधनावर कर्मचारी घे ...
सांगली : येथील नळभागातील मदीना दाऊद पखाली (वय ४०) या महिलेचा रविवारी ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला. स्वाइनचा हा शहरातील पहिलाच बळी आहे. या प्रकारानंतर आरोग्य विभागाने खणभाग, नळभागात घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे.मदीना पखाली गेल्या पंधरा दिवसांपासू ...
सांगली : कमिशनवर व्यवसाय करणाºया सांगलीतील हजार व्यापाºयांना जीएसटी कार्यालयाने सेवा करासंदर्भात नोटीस बजाविली आहे. २०१२ ते २०१६ या चार वर्षांतील आर्थिक ताळेबंद सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. चेंबर आॅफ कॉमर्सने मात्र कागदपत्रे सादर करण्यास नकार द ...
सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील पहिलीच स्थायी समितीची सभा सोमवारी होत आहे. सभेत रिक्षा घंटागाडी खरेदीचा विषय चांगलाच गाजणार आहे. पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाला तडा देणारा हा विषय सत्ताधारी भाजपचे सदस्य कशाप्रकारे हाताळतात, यावर भविष्याती ...