स्त वेळापत्रकामुळे मोदींची सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. मात्र राज यांच्या झंझावाती सभेनंतरच मोदींची सभा लांबणीवर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न ...
गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस...नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण... याच सणाचा आनंद व्दिगणीत करणारी संगीत मैफल शनिवारी पहाटे सांगलीत झाली. ‘सुर पहाटेचे’ या कार्यक्रमाने ...
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली परिसरात करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल दिलेला असतानाही, कुलगुरू देवानंद शिंदे यांनी खानापूरची ... ...
कडेगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी हडपसरकडे ... ...
शरद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून नशीब अजमावत असलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारच नसल्याचे चित्र ... ...