अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या कोळे (ता. सांगोला) येथील विलास भास्कर शेटे यांचा त्यांच्या पत्नीने पाच लाखाची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ पोलिसांत अटकेत ...
अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले. ...
हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून-खटल्यात मंगळवारी कृष्णा शिंदे यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. घटनेदिवशी तीनही आरोपींना हातात चाकू घेऊन पळून जाताना पाहिले, ...
'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. ...
सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर ...
महापालिका क्षेत्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात प्रशासन व सत्ताधारी भाजपकडून जाणिवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नगरसेवक फिरोज पठाण यांनी केला. भाजप व प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी प्रभाग १५ मधील नागरिकांच ...
सांगली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या मोफत योजनेत रुग्णांकडून पैसे उकळल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुग्णालयांना सोमवारी मोठी झटका बसला. जिल्ह्यातील पाच प्रतिष्ठित रुग्णालयांना महात्मा फुले योजनेतून वगळण्यात आले. त् ...
येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिशीविरोधात सोमवारी मार्केट यार्डात व्यापाºयांनी कडकडीट बंद पाळला. केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून व्यापाºयांची पिळवणूक सुरू असून, व्यापाºयांचा कोणताही दोष नसत ...