लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेत - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana activists look after the Chief Minister's tour | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली जिलह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत - Marathi News | Welcome to Chief Minister Devendra Fadnavis in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10.40 वाजता कवलापूर मैदान हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्यासमवेत सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख,अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी होते. ...

सांगली मार्केट यार्डात आजपासून बेमुदत बंद - Marathi News | Stop idle in Sangli market yard today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली मार्केट यार्डात आजपासून बेमुदत बंद

सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून ... ...

भाजपला सत्तेवरून खाली खेचा - Marathi News | Pull down BJP from power | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपला सत्तेवरून खाली खेचा

पलूस : भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरत आहे. ते सामान्यांचे नसून, धनदांडग्यांचे आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचणे आवश्यक ... ...

मुख्यमंत्र्यांची आज सांगलीत बैठक - Marathi News | CM's meeting today in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांची आज सांगलीत बैठक

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, दि. २४ आॅक्टोबररोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ... ...

सत्ताधाऱ्यांनी रोजगार, शिक्षणाचे प्रश्न दडपले : मेधा पाटकर - Marathi News | Empowering the people, pressures of education, education: Medha Patkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्ताधाऱ्यांनी रोजगार, शिक्षणाचे प्रश्न दडपले : मेधा पाटकर

अस्तित्वाचे प्रश्न दडपले जात आहेत, जगण्याशी जोडलेले शिक्षण, रोजगाराच्या अधिकाराचे प्रश्न दाबले जात आहेत, अशावेळी अस्तित्वाला धोक्यात आणणाºया सत्तेविरुध्द आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, ...

शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आणि आदर्श आहार : मुनिश्री नियमसागरजी महाराज - Marathi News | Vegetarianism is the only healthy and ideal diet: Munishree Rasayasagarji Maharaj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आणि आदर्श आहार : मुनिश्री नियमसागरजी महाराज

शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती. ...

हमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी! : शेतकऱ्यांत अस्वस्थता - Marathi News |  Confusion guarantees confusion at the centers! : Unhealthy in Farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी! : शेतकऱ्यांत अस्वस्थता

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, आॅनलाईन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत. ...

रेल्वेचे गेट तोडून एस. टी. सुसाट, चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | The railway gate breaks and S. T. Suicide, the driver filed a complaint | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेचे गेट तोडून एस. टी. सुसाट, चालकावर गुन्हा दाखल

सांगोला- मिरज रेल्वेमार्गावरील गेट बंद करत असताना त्याखालून जाण्याच्या घाईत रेल्वे गेट तोडून एस. टी. बस सुसाट निघून गेली. ...