जत तालुक्यातील बागेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडल्यामुळे नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकली नाही. महसूल विभागाने ...
विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळील एम. एस. कॉफी हाऊस अॅण्ड फास्ट फूडमधील दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांचा सुरु असलेला अड्डा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकून उद्ध्वस्त केला ...
शिवणी (ता. कडेगाव) येथील प्रगतशील शेतकरी दीपक नथुराम पवार यांच्या शिवारास जर्मनी येथील शेती उद्योजक डॉ. सर हॉलकर यांनी भेट देऊन रेडपॅपरिका या सेंद्रीय मिरचीच्या जातीची पाहणी केली. ...
सरकारने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली म्हणून विरोधकांनी राजकारण करण्याचे कारण नाही. किमान आम्ही ‘दुष्काळ’ हा शब्द तरी वापरला, मागील सरकारने दुष्काळ टाळण्यासाठी ‘टंचाई’ हा शब्द शोधून काढला होता. ...
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा स्मार्ट सिटीप्रमाणे विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रस्तावांना शासन मान्यता देवून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ, ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली जिलह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10.40 वाजता कवलापूर मैदान हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्यासमवेत सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख,अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी होते. ...
सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून ... ...