सांगली लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून या मतदान केंद्रावर महिला मतदार यांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेप ...
संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. ...
सांगली । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी ... ...
लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या अगोदर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार थांबवायचा असून, आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे. मतदानासाठीची सर्व ती तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जि ...
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यादिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सराफ पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने व सराफ असोसिएशनचे सचिव राहुल आरवाडे यांनी दिली. ...
दारू पिऊन दररोज त्रास देणारा पती चंद्रकांत धोंडीराम साळुंखे (वय ४७, रा. अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) याचा डोक्यात पहार घालून पत्नीने निर्घृण खून केला. शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पत्नी माधवी चंद्रक ...
भरधाव मोटारीने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिल्याने बाप-लेक ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री साडअकरा वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक सागर किसन माळी (वय २४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) ...