अभिराम भडकमकर, आशुतोष पोतदार ही कोल्हापुरात घडलेल्या आणि बाहेर पोहोचलेल्या, यशस्वी ठरलेल्या नाटककारांची आणखी काही नावे. खरं तर आणखीही खूप नावे आहेत; पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेत राहिले. ...
कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली हो ...
सांगली महापालिकेच्या मुख्य इमारतीतच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या अस्वच्छतेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच पंचनामा केला. थोरात यांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाला जाग आली. मुख्यालयात तंबाखू, मावा व इ ...
सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील शंभर फुटी रस्त्याच्या डांबरीकरणावरून मंगळवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. नगरसेवक संतोष पाटील व काही स्थानिक ... ...
सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेत्या असलेल्या सुशिला माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांची ३३ टक्के त्वचादान केले. सांगलीतील हे पहिलेच त्वचादान असून रोटरी स्कीन बँकेने माळी कुटुंबियांच्या या समाजकार्याला सलाम केला आहे. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या १0१ व्या जयंतीदिनी सांगलीत मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती. ...