सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार बोगस आहेत म्हणून कामगारांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी विश्रामबाग येथील कामगार कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटनेमार्फत निदर्शने करण्यात आली. ...
सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविकांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस ...
टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकºयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन ...
बहुप्रतीक्षित हरिपूर-कोथळी व आयर्विनच्या पर्यायी पुलाच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. दोन्ही पुलांसाठी ४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहे ...
एक कोटीपर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना आतापर्यंत ३४ कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे. जीडीपी, निर्यात व रोजगार यात सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे योगदान मोठे असून, या योजनेचा फायदा व्यावसायिकांनी ...