महापालिकेने भाडेतत्त्वावर शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, क्रीडा मंडळे, रुग्णालयांना दिलेल्या जागांची चौकशी करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात २० जूननंतर विशेष सभा घेण्याची तयारीही महापौर संगीता खोत यांनी दर्शविली ...
महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे. ‘दुष्काळाचा महिना, वाळू माफियाचा महिमा’ अशी अवस्था येथे झाली आहे. ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यात खलब ...
‘आम्ही ठरवलंय...’ असे सांगत महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनी, भाजप-शिवसेनेच्या युतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शिराळा शहरात संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, जाही ...
सरकारी नोकरदार, कामगार, विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, हमाल अशा ८९ हजार ५३३ सामान्य ठेवीदारांच्या ७६ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या ठेवी जिल्ह्यातील पतसंस्थांत अडकल्या आहेत. सहकार विभागाकडून कारवाईबाबतची उदासीनता, ...
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी ...
शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींमधील विकास कामांच्या दरमान्यतेचे प्रस्ताव अखेर प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी सभेत ४० कामांना मान्यता दिली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी कामांचे प्रस्ताव स ...