जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) अंतर्गत सांगली जिल्ह्यात शासकीय, खाजगी, शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा राबवत असताना जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व हाताळणीबाबत कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ज्या व ...
सन 2019 साठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्याचे 72 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. पुढील तीन महिने ही मोहिम सुरू राहणार असून या मोहिमेमध्ये लावलेली रोपे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस् ...
सांगली : घनकचरा प्रकल्पासाठीच्या जागेची निश्चिती न केलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींनी जागा निश्चितीचे ... ...
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. ...
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही ...
पाऊस सुरू झाल्याने तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.80 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे विरोधी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असलेले ते दोन सदस्य कोण ...