सांगली जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत ...
शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत. ...
चीनमधील एका कंपनीने सांगलीतील एका उद्योजकाला १४ लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अशोक आदगोंडा पाटील (वय ५१, रा. चिंतामणीनगर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. ...
कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला. ...
माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. ...
कोल्हापूर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रविवारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा कोल्हापुरात रंगला. ... ...