लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपच नव्हे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत - Marathi News | NCP leaders Jayant Patil advertising Sangli Flood Areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच नव्हे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या मदत पॅकेटवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ...

'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये' - Marathi News | 'Great job of rehabilitation is undertaken, no one should do politics for the sake of the situation' says by devendra fadanvis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? ...

'स्टीकर छापण्यासाठीच पूरग्रस्तांच्या मदतीस उशीर' - Marathi News | Dhananjay Munde on bjp government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्टीकर छापण्यासाठीच पूरग्रस्तांच्या मदतीस उशीर'

आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा स्लेफी व्हिडिओ आणि पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो यामुळे सरकार विरोधात मोठी नाराजी पहायला मिळत आहे. ...

... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार' - Marathi News | ... 'If the Naxalites are ready in the Almatti dam from my constituency, dhairyasheel mane mp of kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. ...

सांगली, कोल्हापुरात मदतीची महाभरती - Marathi News | Mahabharatis of help in Sangli, Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली, कोल्हापुरात मदतीची महाभरती

मदतीसाठी अनेक जण प्रतीक्षेत; १० किलो तांदूळ, गहू व ५ लीटर केरोसिन मोफत ...

३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा - Marathi News | Thousands of citizens still known as Pura; Waiting for help | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ... ...

सांगलीतील पूरग्रस्तांना सोलापुरातून मदतीचा हात - Marathi News | A helping hand from Solapur to flood victims in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील पूरग्रस्तांना सोलापुरातून मदतीचा हात

दहा टँकर पाणी, चादरी, अन्नाचे पॅकेटस् रवाना ...

हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप - Marathi News | Sangli Flood : IAF Helicopter distributing relief material over Sangli area | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप

...

सांगली जिल्ह्यात 1 लाख 34 हजारहून अधिक व्यक्ती, 30 हजारांहून अधिक जनावरांचे पुनर्वसन - Marathi News | In Sangli district, more than 1 lakh 34 thousand persons, more than 30 thousand animals are rehabilitated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात 1 लाख 34 हजारहून अधिक व्यक्ती, 30 हजारांहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...