लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर - Marathi News | A look at the election administration on social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, आता प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियोजन केले आहे. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत असलेली प्रचारयंत्रणा लक्षात घेता, प्रशासनानेही आता या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यास ...

नाटोलीत गुरुजींच्या बदलीने विद्यार्थी धाय मोकलून रडले, व्हिडिओ व्हायरल : - Marathi News | Student's brother weeps at Natoli's replacement, video goes viral: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाटोलीत गुरुजींच्या बदलीने विद्यार्थी धाय मोकलून रडले, व्हिडिओ व्हायरल :

विद्यार्थीप्रिय शिक्षक कसे असावेत, याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकताच आला. या शाळेचे वरिष्ठ शिक्षक वसंत शंकर कुंभार (रा. मांगले, ता. शिराळा) यांची कांदे येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून नुकतीच ...

सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर - Marathi News | A look at the election administration on social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर

सोशल मीडियावर ‘बल्क मेसेज’ केल्यास त्याची गणना केली जाणार आहे. शिवाय प्रचारातील मुद्दा आचारसंहितेला अनुसरून आहे किंवा नाही, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. ...

महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे - Marathi News | Signs of displeasure in Mahayuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे

दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो. ...

आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसान - Marathi News | Damage of pomegranate orchards in Atpadi taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसान

ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिं ...

Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य - Marathi News | The future of the MLAs in the district in the hands of the electorate of twenty three lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य

विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. शनिवार (२१) रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आपला आमदार ठरविणार आहेत. २०१४ च् ...

Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना - Marathi News | Fatal Alliance with Mahayuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019: महायुतीशी घायाळ आघाडीचा सामना

गेल्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे झालेले निधन, अनेकांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे दोन्ही पक्ष घायाळ झाले आहेत. पटावरचे सर्व मोहरे बदलल्याने आघाडीला आता जुन्या-नव्या चेहऱ्यांना घेऊन जिल्ह्यात क्रमांक एकवर विराजमान झालेल्या ...

मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांच्याविरोधात शोध सुरू - Marathi News | Search against Suresh Khade in Miraj constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांच्याविरोधात शोध सुरू

मिरज मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांना सुमारे १८ हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी व स्वाभिमानी उमेदवारात झ ...

ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम - Marathi News | Housewives will bring water to the festival in the eyes of the festival! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम

गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर श ...