लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पन्नास कोटी खर्चूनही सांगली पुन्हा खड्ड्यात; महापूर, मुसळधार पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्था - Marathi News | Even after spending fifty crores, Sangli was in the pit again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पन्नास कोटी खर्चूनही सांगली पुन्हा खड्ड्यात; महापूर, मुसळधार पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्था

या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.या पावसामुळे अंतर्गत रस्तेच नव्हे तर, नव्याने केलेले चकचकीत रस्तेही खड्ड्यात गेले. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप, शिवसेनेकडून ऑफर - Marathi News | BJP, Shiv Sena offer to Swabhimani Kisan Sangathan Sangh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप, शिवसेनेकडून ऑफर

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यास ...

सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना - Marathi News | Hell again on Sangli-Peth road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग ...

दिवाळीमुळे बेदाण्याला विक्रमी उलाढालीचा गोडवा - Marathi News | Sweeten the sales turnover with Diwali due to Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिवाळीमुळे बेदाण्याला विक्रमी उलाढालीचा गोडवा

संपूर्ण देशभरात सांगलीचा बेदाणा व्यापारासाठी असलेला नावलौकिक अधिकच अधोरेखित होऊ लागला आहे. यंदा दिवाळीसाठी संपूर्ण देशभरातून सांगलीच्या बेदाण्याला मागणी कायम होती. समाधानकारक दर आणि दर्जेदार मालामुळे यंदा सरासरी २५ हजार टन बेदाण्याची देशभरात विक्री झ ...

कडेगाव तालुक्यात खरीप हंगाम वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Kharif season wasted in Kadgaon taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव तालुक्यात खरीप हंगाम वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

यावर्षी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. ...

दिवाळीमुळे बेदाण्याला विक्रमी उलाढालीचा गोडवा ; देशभरात बेदाण्याला मागणी - Marathi News | Sweeten the sales turnover with Diwali due to Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिवाळीमुळे बेदाण्याला विक्रमी उलाढालीचा गोडवा ; देशभरात बेदाण्याला मागणी

बेदाण्यासाठी संपूर्ण देशात सांगलीची बाजारपेठ अग्रेसर समजली जाते. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांकडून येथूनच मालाची खरेदी केली जाते. स्वच्छ व पारदर्शी व्यवहार, दर्जेदार माल आणि सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे सांगलीतील बेदाणा उलाढाल वाढत आहे ...

राज्यात पहिली अंध वारकऱ्यांची पायी दिंडी; मिरजेतून पंढरपूरला रवाना - Marathi News |  The first blind dwarves in the state to step down; From Miraj left for Pandharpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात पहिली अंध वारकऱ्यांची पायी दिंडी; मिरजेतून पंढरपूरला रवाना

आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारकºयांनी सांगितले. दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ...

पावसाने ५0 हजार एकर द्राक्षबागांना फटका - Marathi News | Rainfall hit 40,000 acres of vineyards | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाने ५0 हजार एकर द्राक्षबागांना फटका

परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. ...

उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्रात ऊस पाठविण्यावर बंदीची शक्यता - Marathi News | The possibility of banning the sending of sugarcane to Maharashtra for the purpose | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्रात ऊस पाठविण्यावर बंदीची शक्यता

कर्नाटक सीमाभागात उन्हाळ्यातील टंचाई आणि नंतर महापूर, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच यंदाच्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ऊस महाराष्ट्रात पाठविण्यावर बंदी आणण्य ...