तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. ...
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष व बेदाणाचे चांगले उत्पादन असून या उत्पादनांचा जागतीक स्तरावर गुणवत्तापुर्ण व दजेर्दार पुरवठा करुन लौकिक अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टीने अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन अधिकाधिक पुढाकार घेईल. उत्पादक ...
परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत ...
आपत्तीमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला दणका बसला आहे. कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ ...
नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे. ...
राज्यातील काही साखर कारखान्यांनी व्याजासह थकीत एफआरपी दिली आहे. थकबाकी असलेल्या सर्वच कारखान्यांना थकीत एफआरपीवर १५ टक्के व्याज देण्याबाबतची अंतिम नोटीस देण्यात येणार असल्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे. ...
भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले. ...
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर ...