लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘कडकनाथ’मधून आणखी दीड कोटीचा गंडा-: सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची फसवणूक - Marathi News | One and a half crore rupees from 'Kadaknath' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कडकनाथ’मधून आणखी दीड कोटीचा गंडा-: सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची फसवणूक

पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...

कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी -: जिगरबाजांची किमया - Marathi News |  Bicycle journey from Karnal to Kanyakumari successful | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी -: जिगरबाजांची किमया

कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. ...

स्पेन-इंग्लंडचे व-हाड रंगले कोकरूडच्या लग्नात-: भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व विधी - Marathi News |  At the wedding of Spock-England's B-bone colored cockroach | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्पेन-इंग्लंडचे व-हाड रंगले कोकरूडच्या लग्नात-: भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व विधी

वधू पक्षाकडून राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया आदी मंडळींनी सर्व विधी पार पाडला. स्पेन आणि इंग्लंडवरुन आलेल्या वधू पक्षाकडील महिला नऊवारी साडी नेसून, तर पुरुष मंडळी भारतीय वेशभूषेत विवाह समारंभात सहभागी झा ...

मिरज सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News |  Miraj Civil's fugitive stewardship | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

गरीब व गरजू रुग्णांचा आधार असणा-या मिरज सिव्हिलमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड रुग्णांच्या जिवावर बेतली आहे. औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षायादी या असुविधांसह आता उपचारही नाकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. ...

परतीचा पाऊस अन् धुक्याने द्राक्षबागांना बसला फटका - Marathi News | The returning rain and fog hit the vineyards | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परतीचा पाऊस अन् धुक्याने द्राक्षबागांना बसला फटका

मोठे बागायतदार ट्रॅक्टरने औषध फवारणी करतात, तर लहान बायायतदार मजूर सांगून औषध फवारणी करतात. त्यामुळे एकरी बागेच्या उत्पादनासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण आता रोगामुळे ज्यांच्या बागा वाया गेल्या आहेत, ...

राज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील युतीतही तणाव : संघर्ष विकोपाला - Marathi News |   Tensions in Sangli district united as state: Conflict crisis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील युतीतही तणाव : संघर्ष विकोपाला

भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे. राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला ...

मिरजेत जेवणाच्या कारणावरून हॉटेलचालकास मारहाण; तोडफोड करणाऱ्या सहाजणांविरुध्द गुन्हा - Marathi News |  Hit by hotel operator over dinner at Mirajat; Offense against six men who vandalized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत जेवणाच्या कारणावरून हॉटेलचालकास मारहाण; तोडफोड करणाऱ्या सहाजणांविरुध्द गुन्हा

शनिवारी रात्री विश्वेष घोडके, विशाल घोडके, धोंडीराम घोडके व अन्य तिघेजण राहमतुल्ला हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी पार्सल जेवण मागितल्यानंतर हॉटेल बंद झाल्याचे वेटरने सांगितल्याने, विश्वेष याची वेटरसोबत बाचाबाची झाली. ...

कृत्रिम वाळू खातेय भाव, ब्रासला हजारांची दरवाढ - Marathi News | Artificial sand accounts for prices, brass increases by a thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृत्रिम वाळू खातेय भाव, ब्रासला हजारांची दरवाढ

गिलाव्याची कृत्रिम वाळू पाच हजार रुपये प्रतिब्रास आणि बांधकामासाठीची चार हजारांवर गेली आहे. एरवी बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांकडून कृत्रिम वाळूला नाक मुरडले जायचे, आज मात्र भरभक्कम पैसे मोजावे लागत आहेत. लवादाच्या निर्बंधांनंतर नदीतील औट्यांचे ल ...

सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी? - Marathi News | When will the premature punches in Sangli district be completed? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण ...