तेव्हा नदीकाठचे विजेचे खांब पूर्णत: पाण्याखाली होते. किंबहुना खांबांवरून तीन ते पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे त्यातून वीजप्रवाह बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील विविध उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. ...
जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे मंगळवारीच निश्चित झाले आहे. त्यासोबत त्यांना कोणकोणती खाती मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गृह, महसूल, अर्थ यापैकी महत्त्वाचे खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ...
जिल्हा बँकेमधील भरती प्रक्रिया ही लोकहितार्थ, निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने शासन आदेश दिले होते. या आदेशानुसारच भरती प्रक्रिया राबविणे हे जिल्हा सहकारी बॅँकांना बंधनकारक आहे. परतु ...
स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आधीच भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांचाही एक सदस्य आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेली आहे. ...
. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ...
सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना ...
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत बसस्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...
सांगली : राज्यात भाजप सरकार कोसळल्याने व नव्याने येणाऱ्या सरकारमध्ये राष्टÑवादीचा सहभाग असल्याने मंगळवारी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा ... ...