लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रस्तावित वीज कायदा घातक : मोहन शर्मा - Marathi News | Deadly Proposed Power Act: Mohan Sharma | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रस्तावित वीज कायदा घातक : मोहन शर्मा

तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व ...

कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी ; मालेवाडी पाणी पुरवठ्यात भ्रष्टाचार होऊनही कारवाई नाही - Marathi News |  There is no action against corruption in Malewadi water supply | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी ; मालेवाडी पाणी पुरवठ्यात भ्रष्टाचार होऊनही कारवाई नाही

१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली. ...

पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष - Marathi News |  2 crore for the Pune-Mirage-Londa road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष

कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्ष ...

हिवरे तिहेरी खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा - Marathi News | Hivere triple murder case imprisonment till death | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हिवरे तिहेरी खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा

खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर् ...

दूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घट - Marathi News | Three million liters reduction in milk production | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घट

महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले ...

नागेश्वर कला क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद ! - समीर नलावडे - Marathi News |  The work of the Nageshwar Art Sports Board is admirable! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नागेश्वर कला क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद ! - समीर नलावडे

या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मैदानाचा शुभारंभ श्रीफळ वाढळून भगवान लोके यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली. हा सामना यंगस्टार' ब ' विरूध्द पाटेश्वर कुडाळ या दोन संघात झाला ...

जयंत पाटील, वैभव शिंदे येणार एकाच व्यासपीठावर - Marathi News |  Jayant Patil, Vaibhav Shinde will be on the same platform | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील, वैभव शिंदे येणार एकाच व्यासपीठावर

आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले. वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकी ...

सांगली जिल्ह्यातील वित्तीय संस्थांवर एनपीए वाढीचे मोठे संकट - Marathi News |  Greater NPA growth crisis on financial institutions in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील वित्तीय संस्थांवर एनपीए वाढीचे मोठे संकट

कृषी पतसंस्था, सोसायट्या यांचीही वित्तीय कसरत सुरू झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांत इतकी आर्थिक अडचण कधी निर्माण झाली नसल्याचे मत जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वात अक्षयने घडविले करिअर - Marathi News | Career created in a world of reptiles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वात अक्षयने घडविले करिअर

आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. ...