कारवाईमध्ये 950.40 ब. लि. विदेशी मद्य व 167 ब.लि. ताडी जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली. ...
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि आयएमए सांगली व मिरज मार्फत हेल्पलाईन क्रमांक 9821808809 सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्याशी निगडीत अनेकांचे शंका, समाधान होत आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवरील ७५ लहान-मोठे रस्ते बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली. ...
कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात येवून शिंकलेने, खोकलेने होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेने हा विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्य ...
विजयनगर, सांगली येथील कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित ४३ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १२ जणांचा अहवाल अजून येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ...
लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या फुरसतीमध्ये घरोघरी खवय्येगिरी उफाळून येत आहे. हॉटेल्स आणि बेकऱ्या बंद असल्याच्या काळात घरातच वेगवेगळे मेनू तयार होत आहेत. यू-ट्यूबवरून रेसिपींचे अनुकरण करत दररोज काहीतरी हटके आयटम किचनमध्ये तयार होत आहेत. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपयोजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील कन्टेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ...