जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज येथील कंटेनमेंट झोन भागात भेट देऊन पाहणी केली व या भागात कंटेनमेंट आराखड्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे करा, असे निर्देश दिले. ...
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून साळशिंगे (ता. खानापूर) येथील किरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील चौघांमधील १० वर्षाच्या मुलगा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून अन्य तिघां ...
अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी (ता.४ )रोजी येथे आले होते. ...
चिंचणी तालुका कडेगाव येथे एक अनोखं लग्न झालं. कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्यांचं लग्न चक्क शेतामध्ये लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. ...
सांगली : जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या प्रयत्नामुळे अखेर ई-नामद्वारे आनलाईन पध्दतीने पाच दुकानांतील ९४ टन बेदाण्याची विक्री ... ...
मिरजेतील होळीकट्टा परिसरातील ६८ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका आरोग्य विभागाने या महिलेचे नातेवाईक व संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले. मिरजेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने महापालिका व पोलीस ...
सांगली शहरातील फौजदार गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी महापालिका यंत्रणेची धावपळ उडाली. तात्काळ फौजदार गल्लीचा परिसर सील करण्यात आला असून, औषध फवारणीसह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या परिसरात सर्व ...
जत पूर्व भागात ऊस तोडणीला गेलेले मजूर, परराज्यातील मजूर, मेंढपाळ, तसेच बाहेरगावातील लोक गावी परतू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. गावात आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांना होम क्वारंटाईन केले आह ...