लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीत नवे राजकारण शिकायला मिळाले : दिलीपतात्या पाटील - Marathi News | I got to learn new politics in Sangli: Dilip Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नवे राजकारण शिकायला मिळाले : दिलीपतात्या पाटील

शेती, शेतीपूरक व्यावसायास हातभार लावताना परंपरागत उद्योगांना अर्थसहाय्य करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बँकेने यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. बँकेने यंदा अशाच नियोजनातून नफ्याचा विक्रम नोंदविला आहे. ...

परवानगीनंतरही हॉटेल चालकांचा दारू विक्रीस नकार - Marathi News | Hotel operators refuse to sell liquor even after permission | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परवानगीनंतरही हॉटेल चालकांचा दारू विक्रीस नकार

मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे. ...

सांगलीत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ, अपुरा पुरवठा, नागरिकांतून संताप - Marathi News | Time to supply water by tanker in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ, अपुरा पुरवठा, नागरिकांतून संताप

कृष्णा नदी उशाला असतानाही सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. गावभागापाठोपाठ शहरातील शामरावनगरमधील पाच ते सहा कॉलनीत महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी नागरिकांनी दूरध्वनीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी ...

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील ग्रामस्थांना धास्ती पुणे-मुंबईकरांची - Marathi News | CoronaVirus Lockdown: Pune-Mumbai residents fear villagers in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील ग्रामस्थांना धास्ती पुणे-मुंबईकरांची

कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात दोन महिन्यांपासून यशस्वी ठरलेल्या गावकऱ्यांना आता पुणे-मुंबईकर पाहुण्यांची धास्ती लागून राहिली आहे. शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर देशभरातून लोक आपापल्या गावी येऊ लागले आहेत. ग्रामस्थांसाठी ही चिंतेची बाब ठरली असून ...

मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव - Marathi News | Chimukali's life was taken away by the storm in Matkunaki | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव

मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळ ...

CoronaVirus Lockdown : विद्यार्थ्यांची आॅनलाईन सत्त्वह्यपरीक्षा - Marathi News | CoronaVirus Lockdown: Students' Online Entrance Exam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : विद्यार्थ्यांची आॅनलाईन सत्त्वह्यपरीक्षा

सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ... ...

Crime News घरगुती कारण : कुमठेत पुतण्याकडून चुलत्याचा खून - Marathi News |  Domestic cause: Murder of cousin by nephew in Kumthe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News घरगुती कारण : कुमठेत पुतण्याकडून चुलत्याचा खून

कुमठे येथील भीमराव तुकाराम गाडे आणि रोहित गजानन गाडे या चुलते आणि पुतण्यामध्ये घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातून नेहमी त्यांच्यात वादावादी होत असे. सोमवारी दुपारी रोहित घरात झोपला असताना, लहान मुले दंगा करून झोपमोड करत असल्याच् ...

पत्र्यासह पाळणा उडाला ; मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव - Marathi News | Chimukali's life was taken away by the storm in Matkunaki | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्र्यासह पाळणा उडाला ; मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव

अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला. पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. ...

कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून - Marathi News | Murder of a young man in an immoral relationship in Kupwad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून

कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असू ...