जैव वैद्यकीय कच-याचे निर्जंतुकीकरण करून कर्मचारी स्वतंत्र बॉक्समध्ये तो ठेवून देतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या संस्थेच्या स्वतंत्र वाहनातून हा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तेथे तो नष्ट केला जातो. ...
सध्या सगळीकडे लॉकडाऊन थोडे शिथिल केले आहे. त्यामुळे लोक दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडताना दिसून येत आहेत. परंतु अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. याअनुषंगाने जनजागृती करण्यासाठी तासगाव येथील युनायटेड बीएएमएस डॉक्टर्स संघटनेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्य ...
प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट आॅफिसमार्फत गरीब व वंचितांसाठी राबविल्या जातात. या योजनांचे ३१ मेपर्यंत नुतनीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत ...
सांगली जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), नृसिंहपूर (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरो ...
चरण येथील शेतकऱ्याला बिबट्याने जखमीही केले आहे. बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत शिराळा वन विभाग दक्षता घेत आहेच. जेथे हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. ...
सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक ...
कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो. ...
मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे. ...
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार आहे. किमान तापमानाचा आजवरचा २६.४ अंश सेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २९अंशापर्यंत तर कमाल तापमान ४२ अं ...