लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षीपेक्षा बलात्काराच्या घटनांत वाढ झालेली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यातही विविध प्रकारचे ६०० गुन्हे घडले होते. यंदा लॉकडाऊनमध्ये त्यातही घट झाली आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक गुन्हे मे महिन्यात घडले आहेत ...
एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत. ...
शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. ...
सांगली मार्केट यार्डात ई-नामद्वारे बेदाणा, हळदीचे आॅनलाईन सौदे सुरू असून, त्यामुळे जागेची अडचण भासत आहे. आता सावळी ते कानडवाडी रस्त्यावर बाजार समितीने १६ एकर जागा खरेदी केली आहे. ...
रामचंद्र शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुुळे गणेशोत्सव व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन सध्यातरी कोणी करू नये. ...
उद्योग धंदे, व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँकेनेही वसुली मोहिम पुन्हा सुरु केली आहे. मार्चपूर्वी जिल्हा बॅँकेचा बिगर शेतीचा एनपीए सुमारे ११०० कोटी रुपये होता. यातील सुमारे २६५ कोटी रुपये मार्च अखेर कमी झाला. ...
परिणामी त्यांना वकालत करता आली नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली. बंदीजीवन समाप्त होताच त्यांनी अस्पृश्यता आणि कुप्रथा बद्दल आंदोलन सुरु केले. ...
त्यामुळे व्यापा-यांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. तर सायंकाळी ५ वाजता दुकाने बंद होत असल्याने नागरिक आणि दुकानदार दोघांचीही गैरसोय होत आहे. ...
गांधी चौक प्रमुख बाजारपेठ आहे. याच परिसरातील एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी त्यांचा व्यापारही सुरू केला आहे. पण शहरासह गांधी चौकात ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. ...