राष्ट्रवादी नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर द ...
विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 7 जुलै 2020 अखेर ...
मागील २८ दिवसांमध्ये दररोज बीजेपी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशात महागाई वाढत आहे. दरवाढ सरकारने त्वरित मागे घावी यासाठी सांगलीत त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दुपारी १२ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण् ...
घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले. ...
खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते 100 टक्के उपलब्ध आहेत. सांगली जिल्ह्यात आजच्या घडीला 44 टक्के पेरणी झालेली आहे. पुढील काळात पर्जन्यमानानुसार इतर पिकांचीही पेरणी होईल. मराठवाड्याच्या काही तालुक्यामध्ये सोयाबीनच्या उगवणीबाबत काही प्रश्न निर्माण झ ...
गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे ...
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या खानापूर तालुक्यातील बलवडी-खा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती), आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा), आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाह ...