लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus Unlock : इस्लामपुरात मास्क उरला फक्त फॅशनसाठी - Marathi News | Coronavirus Unlock: Mask left in Islampur just for fashion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus Unlock : इस्लामपुरात मास्क उरला फक्त फॅशनसाठी

इस्लामपूर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहेच. मास्क फॅशन म्हणून गळ्यात अडकवला जातो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जात असल्याने रस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. ...

Coronavirus Unlock : कशी सुरू होणार शाळा आणि महाविद्यालये? - Marathi News | Coronavirus Unlock: How to Start Schools and Colleges? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus Unlock : कशी सुरू होणार शाळा आणि महाविद्यालये?

शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हाभरातून विद्यार्थी, शिक्षक येणार असून तेथे सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

Coronavirus Unlock : तासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंद - Marathi News | Coronavirus Unlock: Shutters in Tasgaon till July 10 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus Unlock : तासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंद

तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून तासगाव शहर १० जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद व शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक ...

आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांना आवश्यक निधी कमी पडू देणार नाही : वडेट्टीवार - Marathi News | Disaster mitigation measures will not be short of funds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांना आवश्यक निधी कमी पडू देणार नाही : वडेट्टीवार

गतवर्षी झालेल्या नुकसानीचे उर्वरीत अनुदानही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ...

झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्द - Marathi News | Cantonment zones of Jhare, Kargani, Shetphale, Lengrewadi, Ambegaon and Vihapur canceled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्द

सांगली  : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 ... ...

Coronavirus Unlock : लगतच्या जिल्ह्यातून ये-जा करण्यासाठी पास, आदेशांना मुदतवाढ - Marathi News | Coronavirus Unlock: Pass to come and go from nearby district, extension of orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus Unlock : लगतच्या जिल्ह्यातून ये-जा करण्यासाठी पास, आदेशांना मुदतवाढ

सांगली : लॉकडाऊन कालावधी वाढविल्यामुळे तसेच जिल्हाबंदी कायम ठेवल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 3, 5 ... ...

सांगलीतील खंडणीखोरांना बसणार चाप - Marathi News | The pressure will be on the ransom seekers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील खंडणीखोरांना बसणार चाप

सांगली जिल्ह्यातील खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी खंडणीविरोधी पथकाची स्थापना केली. ...

सांगलीत मदनभाऊ युवा मंचातर्फे भीक मांगो आंदोलन - Marathi News | Begging movement on behalf of Sangli Madanbhau Yuva Mancha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मदनभाऊ युवा मंचातर्फे भीक मांगो आंदोलन

सांगली महापालिकेत अनेक प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना शववाहिकेच्या दुरुस्तीसाठी निधी नाही पैसे आहेत. वारंवार शववाहिका खराब होत असून नागरिकांना ढकलून सुरू करावी लागत आहे. याच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचने सोमवारी शहरात भी ...

महामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपण - Marathi News | Highway replanting of trees at own cost | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपण

मिरज-कोल्हापूर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कापण्यात येणाऱ्या मोठ्या झाडांचे आपल्या शेतात स्वखर्चाने पुनर्रोपण करुन मिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी १५ झाडांना जीवदान दिले आहे. रस्त्यालगतच्या कापण्यात येणाऱ्यां आणखी काही झाडांचे ...